सिंदेवाही-- महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा व विविध मागण्या घेऊन सिंदेवाही तहसील कार्यालय समोर विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा-सिंदेवाही यांनी बेमुदत काम बंद आंदोलन, धरणे आंदोलन साखळी उपोषणाचा इशारा संघटना यांनी दिला आहे.
Indefinite agitation in front of Sindewahi Tehsil Office for getting fourth class status for revenue servantsमहसूल सेवक (कोतवाल )अनेक वर्षापासून आपल्या हक्कापासून वंचित आहेत. महसूल सेवक संघटना शाखा- सिंदेवाही यांनी दिनांक १०/९/२०२५ काळ्या फिती लावुन काम करणे सुरू केले होते.दिनांक ११/९/२०२५ तालुका स्तरावर एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करून सरकारला इशारा देत दिनांक १२/९/२०२५ पासुन मा. महसुल मंत्री महाराष्ट्र शासन यांचे क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात बेमुदत काम बंद / धरणे आंदोलन तसेच साखळी उपोषण करण्यात येत असल्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
या संदर्भात निवेदन सिंदेवाही तहसील कार्यालयाचे, नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांना देण्यात आले आहे. यावेळी सिंदेवाही संघटनेचे अध्यक्ष तुळशिदास ऋषीजी गेडाम उपाध्यक्ष नोमेश मधुकर मेश्राम सचिव रोशन बळीराम चनफणे
सर्व महसुल सेवक संघटना तालुका शाख
0 comments:
Post a Comment