जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :- 13/10/2025 रोजी मा. मीनाक्षी भस्मे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय मुलांचे/मुलींचे बालगृह चंद्रपूर द्वारा आयोजित आपत्ती व्यवस्थापन शिबीर पार पडले. यावेळी मार्गदर्शक म्हणून शशिकांत मोकाशे प्रमुख मार्गदर्शक आपत्ती व्यवस्थापन, यांनी प्रात्यक्षिकसहित प्रशिक्षण दिले.
Disaster Management Camp held at District Women and Child Development Office
तर सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत सवई, अधीक्षक, कविता राठोड, अधीक्षक, अनिल ताणले, विधी अ., दिवाकर महाकाळकर, प. अ., अजय साखरकर, DCPO उपस्थित होते. तर जिमबा कार्यालय, सर्व संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), DCPU कर्मचारी, CHL & RCHL कर्मचारी, OSC कर्मचारी, बालगृह कर्मचारी, आदी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून बघून सदर प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजूरकर, तर प्रास्ताविक मा. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मॅडम यांनी तर आभार प्रिया पिंपळशेंडे यांनी केले.
0 comments:
Post a Comment