नागपूर /अरूण कराळे:
नागपुर ( ग्रामीण ) तालुका काँग्रेसच्या वाहतूक ( ट्रान्सपोर्ट ) आघाडीच्या अध्यक्षपदी विजय मार्कण्डेय शुक्ला तर सचिवपदी आशुतोष विरेंद्र उपाध्याय यांची नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे यांनी निवड केली .
यावेळी नागपूर जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे,सचिव अनिल पाटील,वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराणे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम लिचडे,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस,वाडी शहर उत्तर भारतीय सेल अध्यक्ष राजु मिश्रा,रामकेश चौबे,विमल सिंह,शशि त्रिपाठी प्रेमनाथ दुबे अनुप त्रिपाठी ,रोहित पाण्डेय,अजित यादव,राकेश उपाध्याय, प्रेमनाथ दुबे ,चंदन झा,अक्षय जवादे,निखिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment