Ads

महात्मा गांधीचा अवमान करणाऱ्या निधी चौधरींना निलंबित करा आमदार विजय वडेट्टीवार


 
  महात्मा गांधी यांची 125 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.   मात्र वेळ आली आहे चार रस्ते,  संस्थांना गांधीजीचे नाव दिले आहे.  ते काढण्यात यावे  जगभरातील त्यांचे पुतळे  पाडण्यात यावेत तसेच  नोटा वरूनही त्यांचे फोटो काढून टाकावा.  असे दिनांक 17 मे 2019 ला   व्टिट करून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी चांअवमान  करणाऱ्या तत्कालीन मुंबई  महानगरपालिका आणि आत्ताच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव निधी चौधरी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी  पत्रकार परिषदेत केली.
 महात्मा गांधी यांची 150वी  जयंती  उत्साहात साजरी केली जात आहे.  मात्र आता वेळ आली आहे.  ज्या रस्ते,संस्थांना गांधीजीचे नाव दिले आहे.  ते काढण्यात यावे.,  जगभरातील त्यांचे पुतळे    पाडण्यात  यावेत तसेच नोटा वरूनही त्यांचे फोटो काढून टाकावे.  हीच आपल्या सर्वांकडून त्यांना करी श्रद्धांजली ठरेल.  30 1 1948 साठी थॅंक्यु गोडसे.  असे निर्दयी  व अत्यंत खालच्या दर्जाचे व्टिट  करून निधी चौधरी यांनी  देशातील स्वातंत्र्य लढ्यातील  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर जी टीका करण्यात आली त्या निधी चौधरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.महात्मा  गांधीचा  अवमान करणाऱ्या  निधी चौधरींना निलंबित करा आमदार विजय वडेट्टीवारमहात्मा  गांधीचा  अवमान करणाऱ्या  निधी चौधरींना निलंबित करा आमदार विजय वडेट्टीवार
    
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment