Ads

शरद पवारसाहेबच्या वाढदिवसा निमित्त विसापूर येथे मंतीमंद निवासी शाळेत जिवनाआवशक साहिताचे वाटप!




शरद पवारसाहेबच्या वाढदिवसा निमित्त विसापूर येथे मंतीमंद निवासी शाळेत जिवनाआवशक साहिताचे वाटप! 

   मतिमंद मुलींची निवासी शाळा विसापूर येथे शालेय गणेशवेश वितरण आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात माननीय शरद पवारसाहेब  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे   संस्थापक अध्यक्ष संस्थापक   यांच्या वाढदिवसाची मतिमंद मुलां_मुलीना जिवनाआवशक साहित, अन्नधान्याचे वितरण करण्याचे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष  डी. के. आरिकर साहेब,  राष्ट्रवादीचे हिराचंद बोरकुटे, सुनील दहेगाव  माजी राष्ट्रवादी युवक सेलचे अध्यक्ष, ,दिनचर्याचे संपादक दिनेश एकवनकर, यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थापक सचिव  अनिलभाऊ देठे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. सतिश मिनंगिलवार, रवि नाचपेलवार, प्रियदर्शन इंगळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग या  यावेळी पर्यावरण समिती व ओबीसी सेलचे कार्यकर्ते नेहा.
 शंकर,  राणी खडसे, मयुरी चौखुंडे , अमृता राठी, मनोहर रासपायले, महेंद्र शेरकी, मन्साराम राऊत, नंदा शेरखी, राणी राव, शुभांगी डोंगरवार, सरीता मालू, अर्चना हेमने, स्मिता श्रिगंटिवार, राजेश चापले, रेखा दुधलकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पवारसाहेबच्या अंशिव्या वाढदिवसाच्या अवचित साधुन विसापुर येथे मती मंद निवासी शाळेत करण्यात आले. 
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment