Ads

महाऔष्णिक केंद्रातील शिनियर केमिस्ट रसायनं तज्ञ बोर्ड कर्मचाऱ्यांकडून विनयभंग

आज महाऔष्णिक केंद्र 8  9 नंबर wtp side वर चंद्रपूर येथे आज एका कंत्राटी महिला कर्मचारी चा विनय भंग
राजू पवार शिनियर केमिस्ट रसायनं तज्ञ बोर्ड कर्मचाऱ्यांकडून  विनय भंग
आणि प्रकाश हलटे यांनी दोन कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण बंडू हजारे माजी नगरसेवक
जिल्हा अध्यक्ष कंत्राटी कर्मचारी यांना प्रकरण लक्षात येताच त्यांनी पूर्ण side बंद करून मुख्य अभियंता राजू घुगे यांचा कडे तक्रार करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी
पोलिसात 

चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत केंद्रात अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचारीचा विनयभंग ?

पुन्हा महिलेची छेडछाड , कुठे आहे महिला सुरक्षित ? 

चंद्रपूर वि.प्र. 

चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत केंद्रातील यूनिट 8 आणि  9 मधील  wtp side वर चंद्रपूर येथे आज एका कंत्राटी महिला कर्मचारी चा विनयभंग
राजू पवार या शिनियर केमिस्ट रसायनं तज्ञ बोर्ड कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा प्रकार सामोरं आला

आहे.या संदर्भात कंपनीचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्याकडे तक्रार देवून त्या दोषी कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात निलंबनाची करवाई करावी व पिडीत महिलेला सुरक्षित द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा कंत्राटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांनी केली आहे. ही तक्रार पोलिसात देण्यात आल्याचे व्रुत्त असून बातमी लिहितोसत्व आरोपी कंपनी अधिकाऱ्यावर गुंन्हा दाखल झाला नव्हता. करण्यात आली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment