चंद्रपुर येथे जयंत टॉकीज चौकात असलेले झी बाजारात आज रात्रि 20 जानेवारी सुमारे 2.30 वाजता भीषण आग लागली. आगित झी बाजार मध्ये असलेले सर्व प्लास्टिक, कपड़े, खेळणे सहित इतर सर्व विक्रीस असलेले सामान आगित जळून खाक झाले.
रात्री 2.30 वाजता लागले ली आग पहाटे6 पर्यत आटोक्यात आली नाही. ही आग विझविन्यासठि अग्नी शमक दलाची 19 वाहने तात्काळ पाहोचली.प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉट सर्किट मुळे लागली असावी अशी शक्यता आहे.
इतरही कोणते कारण आहेत या बाबत चौकशी करण्यात येणार आहेत.या वेळी महानगर पालिका अभियंता महेश बारई, पोलिस उपविभागीय अधिकारी शीलवन्त नादेडकर,शहर पोलीस निरीक्षक बहादुरे यांचा मार्गदर्शन ना खाली ,शहर पोलीस चे डी बी प्रमुख पी एस आय सुशील कोडापे, तसेच पी एस आय जगताप, डी बी स्टाफ, पोलीस स्टाफ, व अग्नि शमक दल चे सर्व टीम मोठी कामगिरी कारित आहेत.
0 comments:
Post a Comment