Ads

मांगली येथे पुन्हा अवैध दारू विक्रीवर कारवाई; धीरज वरारकर यांच्यावर गुन्हा दाखल

जावेद शेख, भद्रवती प्रतिनिधी:-
दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:०० वाजता भद्रावती पोलीस ठाण्याच्या डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथकाने मांगली येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ९० मि.ली. क्षमतेच्या सुमारे २०० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच घटनास्थळावरून एनटॉर्क १२५ ही मोपेड दुचाकीही ताब्यात घेण्यात आली
.Action taken against illegal liquor sale in Mangli again; Case registered against Dheeraj Vararkar

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून धीरज वरारकर यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment