पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी संदीप जोशी हे भाजपकडून रिंगणात! .
पदवीधरांनी संदिप जोशी यांना निवडून देण्याचे आवाहन- बावनकुळे माजी मंत्री
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर येथे आज नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदिप जोशी प्रचारासाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
नितीन गडकरी. सुधीर मुनगंटीवार. मार्गदर्शक म्हणून
या निवडणुकीत काम करत आहेत.
कार्यकर्ते आपापल्या पध्दतीने ५२बुथवर नियोजन 1 हजार कार्यकर्ते काम करित आहे.
मागचापुढचा विचार केला तर नितिन गडकरी पासून
अनिल शोले पर्यंत सर्वांनी या मतदारसंघातून भर भरून काम केले आहे.
प्रत्येकानी विधानसभा निवडणुकीत काम केले. त्यामुळेच आतापर्यंत भाजपानी या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
आताही या मतदारसंघातून संदिप जोशी हे भर गच्च मतांनी निवडून येतील.
महाविकास आघाडी ही तीन तिगडा काम बिघाडा अशी सरकार आहे. या सरकारने लोकांची विश्वासघात केला. पदवीधर मतदारसंघात उमेदवार
खिचण्याचा प्रयत्न कधी होणार नाही.
सर्व खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे. अनुदान पुरग्रस्त आतापर्यंत मिळेल नाही.
विदर्भ वैधानिक मंडळ यांच्या अहवाल सादर केला जाणार आहे अशे खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. महाआघाडीच्या सरकार ने नागपूर करार मोडला.
अधिवेशन नागपुरात घेतला जात नाही. विदर्भातील शेतकऱ्यांच्या, बेरोजगारी, मोर्चा निघणार. 96लाख विज बिल कापण्णार आहे. 300 युनिट वीज बिल माफ करा असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया, देवराव भोंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनूले, महापौर राखीताई कंचर्लावार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. गुलवाडे, यांची उपस्थिती होती.
300 युनिट वीज बिल माफ करावीत.
आवरेज बिल तातडीने सुधारित पाठवावे .
शेतक-यांरी संकटात सापडला आहे. या निवडणुकीत
70 %मते घेऊन संदिप जोशी विजयी होणार. महाराष्ट्र सरकारचे
ऊर्जा मंत्री आहे.राज्यात परिस्थिती खराब आहे.
या अगोदर कधी एवढे नुकसान झाले नाही. जिल्ह्यात वाईट परिस्थिती आहे . मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हि निवडणूक जाती पातीची नाही.
संधीच सोने केले. अवैद्य धंद्यावाल्याना यांच्या जागा दाखवून देवू. म्हणून या पदविधर मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येईल असे सांगितले.
0 comments:
Post a Comment