Ads

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्युज पेपर इंडिया संघटना व्दारे जिल्हा माहिती कार्यालय पत्रकार दिन साजरा
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्युज पेपर इंडिया संघटना व्दारे जिल्हा माहिती कार्यालय पत्रकार दिन साजरा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज दिनांक 6 जानेवारी 2021 ला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासकीय भवन जिल्हा माहिती कार्यालय येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन ललकर चे संपादक दलित मित्र व आदिवासी सेवक तशेच ऑल इंडिया मिडीयम न्युज पेपर ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष डी के आरिकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती सहाय्यक जाधव साहेब होते. ते म्हणाले की, पत्ररकारांचा क्षेत्रात काम करताना सर्व बाबींचा विचार करून, सोशल मीडिया आणि आजची पत्ररकारिता याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. जिल्हा माहिती कार्यालयातून जी
माहिती आवश्यक आहे. ती पुरवण्याचे काम सदैव या कार्यालयातून केल्या जाहिल. तसेच पत्रकारांचा अडचणी संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जोगड यांची उपस्थिती होती कार्यक्रमला दिनेश एकवनकर ,रोशन वाकडे, अरुण वासलवार, विनोद बोदेले, नरेश निकुरे, राजू बिटूरवार,मनोज पोतराजे,
संजय कन्नावार,यांच्या वाढदिवसही आज या ठिकाणी केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना सर्वांंच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर आवारी यांनी केले तर प्रास्ताविक जितेंद्र जोगड व आभार दिनेश एकवनकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी संपादक, पत्रकार व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment