महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याचेवतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
दिनचर्या न्युज :-
चिमूर ( प्रतिनिधी)
अनुदानास पाञ घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना दि.१ एप्रिल २०१९. पासून २० टक्के अनुदान तात्काळ निर्गमित करण्याचा शासन आदेश काढण्याबाबत,वीस टक्के अंशतः अनुदानित शाळांना दि.१ एप्रिल २०२० पासून वाढीव २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरीत करण्याचा ,अघोषित शाळा व तुकड्यांना निधीच्या तरतुदीसह अनुदान घोषित करणे इ.विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा संघटनेने पाठिंबा व्यक्त करून मा.शिक्षणाधिकारी व तालुकास्तरावर मा.गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फतीने निवेदने पाठविण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा सभेत ठरले होते.
त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याचेवतीने मा.उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री,मा.वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षणमंञी,मा.वंदना कृष्णा अप्पर मुख्य शालेय सचिव इ.ना मा.देविदासजी मेश्राम साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर यांचे मार्फतीने एक निवेदन नुकतेच देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चिमूर तालुका अध्यक्ष प्रमोदराव धारणे,कार्यवाह परमानंद बोरकर,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोहितकर ,जिल्हा महिला आघाडी प्रमुख कु.संध्या गिरडकर,जिल्हा सहकार्यवाह विलास वरभे,कार्याध्यक्ष निलकुमार पेचे,सहकार्यवाह एम.एन.पठाण,तालुका महिला आघाडी प्रमुख कु.प्रज्ञा पिसे,मार्गदर्शक नरहरी कापसे इ.ची उपस्थिती होती.सदर निवेदन लवकरात लवकर सर्व संबंधितांना पाठविण्यात येईल असे मा.देविदास मेश्राम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर यांनी अाश्वासन दिले.मागण्या त्वरित मान्य न झाल्यास पुढे आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा ईशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिलेला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याचेवतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर

दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment