Ads

चंद्रपूरात ऑटोमेकर रेनॉल्ट कायगर कारचे लोकार्पण!

चंद्रपूरात ऑटोमेकर रेनॉल्ट कायगर कारचे लोकार्पण!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
फ्रेंच ऑटोमेकर रेनॉल्ट कायगर कारचे लोकार्पण मंगळवारला चंद्रपूर शोरूम मध्ये करण्यात आले. एस यू व्ही कायगर कारची किंमत 5 . 45 ते -9.55 या मध्ये राहील. एक्स- शोरूम कॉल कंपनीने ची किंमत जाहीर केली आहे. चंद्रपूरमध्ये मंगळवारी गाडीच्या बुकिंगसाठी शुभारंभ केला आहे. कंपनीने कायगर, भारतात kwid आणी triber  या गाड्या नंतर रेनॉल्ट 
टाट  ग्लोबल  कायगर कार असणार आहे .  बाजारात डिझाईन आणि भारत फ्रान्स  टीमच्या सोबत-4मिटर एसयुवी  यांच्या संयोगाने भारतात  ग्राहकांसाठी  एक उत्तम दर्जाचे  उत्पादन असणार आहे.  रेनॉल्ट कायगर  एक आधुनिक suv  आहे. बाजारात भारतीयांना एक अभिमानास्पद आहे. आदर्श फिट आहे. ज्याच्यात
Tinctive SUV लुक आणि Longwell West असा शानदार स्पेस वॉल्यूमनबार्ड  मजबूत आहे. याच बरोबर वाहानाची समता वाढवली आहे. कंपनीने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
 रेनाँल्ट शोरूममध्ये नवीन  कायगर या कारचे लोकार्पण करण्यात आले. हि रेनाँल्ट कंपनीने नवीन कार लॉजिंग करून आपल्या प्रोडक्शन मध्ये पुन्हा एकदा नव्याने एका कारची भरारी घेतली आहे.
या रेनाँल्ट कायगर कारची वैशिष्ट्य इतर कारच्या काहीसे वेगळे असून सर्व सामान्य माणसाला आवडेल, असे आहे. या कारचे लोकार्पण मा. 
माजी राज्यमंत्री संजय देवतळे, 
 माजी आमदार, जैरूध्दीन जेवेरीन, 
 सुरज राव सन इंडस्ट्रीज मॅनेजर, 
यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रेनाँल्ट शोरूमचे सिईओं धिरेन बटड, बिएम अमित बोनगीरवार, जिएम सुजय पारधी, तसेच शोरूमचे कर्मचारी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे संचालन दर्शना पिंपळवार यांनी केले. 
    
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment