Ads

रेनॉल्ट कंपनीचा भारतात दहावा वर्धापनदिन : विशेष ऑफरची घोषणा रेनॉल्टची किगर आरएक्सटी व क्विड माय२१ दाखल






रेनॉल्ट कंपनीचा भारतात दहावा वर्धापनदिन : विशेष ऑफरची घोषणा

रेनॉल्टची किगर आरएक्सटी व क्विड माय२१ दाखल

दिनचर्या न्यूज
चंद्रपूर

रेनॉल्ट कंपनीने भारतातील दहाव्या वर्धापनदिन समारंभाचा भाग म्हणून नवीन किगर आरएक्सटी (ओ) आणि क्विड माय२१ कार दाखल केली आहे. कंपनीने वर्धापनदिन उत्सव आणि सणासुदीच्या निमित्ताने विशेष ऑफरची घोषणा केली आहे. गाडी दाखल करतेवेळी रेनॉल्ट शोरूमचे चंद्रपूर येथील ब्रँच मॅनेजरअमित बोंनगिरवार , सुजव पारधी जनरल मॅनेजर, साहील नंदनवार एरिया मॅनेजर रेनाँल्ट यांच्या उपस्थितीत नवीन किगर गाडीचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय शिवाय दहा अन्य लॉयल्टी रिवॉर्ड्सदेखील आणले आहेत. तसेच रेनॉल्ट क्विड, ट्रायबर आणि किगरच्या खरेदीवर २०२२ मध्ये पे, ही योजना जाहीर केली आहे.
उपलब्ध असून, प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये ट्राय-ऑक्टा एलईडी प्युअर व्हिजन हेडलॅम्प आणि ४०.६४ सेमी डायमंड कट अलॉय व्हील, आकर्षक रेड ड्युएल रंग, आकर्षक डिझाईन आदींचा समावेश आहे. स्मार्ट केबिन, वायरलेस स्मार्टफोन प्रतिकृती फंक्शन आरएक्सटी (ओ) व्हेरिएंटपर्यंत वाढविण्यात आले आहेत.त्यामुळे प्रवाशांना स्मार्टफोन रेनॉल्ट किगर आरएक्सटी (ओ) डिस्प्ले लिंक फ्लेटिंग टचस्क्रीनशी १.० लिटर ऊर्जा इंजिनमध्ये एमटी जोडता येते. रेनॉल्ट क्विड माय२१ रेंज आणि एमएमटी ट्रान्समिशनमध्ये ०.०८ लिटर आणि १० लिटर पॉवरट्रेनमध्ये मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असून, ड्युएल फ्रंट एअरबॅगसह सुसज्ज आहे. कारचे क्लाइंबर एडिशन पांढऱ्या रंगात ड्युएल टोन एक्सटियरमध्ये काळ्या छतासह इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि डे ॲण्ड नाईट आयआरव्हीएमसारख्या नवीन वैशिष्ट्यांसह आहे.
रेनॉल्टने सप्टेंबरमध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफरची घोषणा केली आहे. उत्पादन श्रेणीतील निवडक प्रकारांवर ८० हजार रुपयांपर्यंत लाभ देते. शिवाय दहा अन्य लॉयल्टी रिवॉर्ड्सदेखील आणले आहेत. तसेच रेनॉल्ट क्विड, ट्रायबर आणि किगरच्या खरेदीवर २०२२ मध्ये पे, ही योजना जाहीर केली आहे.
यास ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी सुविधायुक्त अशी मेकॅनिकल गाडी तयार करून ग्रामपातळीवर सुविधा पोचण्याची रेनॉल्ट तयारी केलेली आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या विविध योजना दहा वर्षाच्या कार्यकाळात रेनॉल्ट कंपनीने ग्राहका पर्यंत पोहोचल्या आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment