Ads

सावली तालुका काँग्रेसने जाणून घेतली निमगाव व विरखल येथील शेतकऱ्यांची व्यथा

Savli taluka Congress learned about the plight of farmers in Nimgaon and Virkhal
सावली ( प्रतिनिधी):-
     निमगाव व विरखल येथील काही शेतकऱ्यांनी असोला मेंढा मुख्य नहरा अंतर्गत व्याहड खुर्द उपकलवा निमगाव मायनर येथून शेतीला पाणी मिडणे कठीण झाले होते ऐन पीक भरात असतांना धानपिक मरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती निमगाव व विरखल येथील शेतकऱ्यांनी सदर बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या लक्ष्यात ही बाब आणून दिली त्या अनुषंगाने आज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यास हातभार लावला
    याबाबतीत सविस्तर वृत्त असे की निमगाव मायनर वरून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी होत असयाच्याचे यावेळी मात्र शेतीला अपुऱ्या पाण्यामुळे पाणी मिडणे कठीण झाले होते निमगाव मायनरला बंद कूपनलिका द्वारे पाणी होत मात्र काही शेतकरी यापासून दूर होते त्यांना शेतीला पाणी मिडणे कठीण झाले होते
    गोसिखुर्द चे जे इ यांना अनेकदा सदर बाब निर्दशनस आणून दिली मात्र श्री पिसाळ यांनी शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते वारंवार सांगूनही शेतकरी हतबल झाले होते श्री पिसाळ यांनी माझी बदली करा अशी भाषा बोलून मोकळे झाले
        यावर्षी नैसर्गिक पाणी कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी बंद कुपन्नलिकेद्वारे पाणी घेण्याची सोय केली अधिकाऱ्यांनी साहित्याची जमवाजमव करून दिली
     दरम्यान शेतकऱ्यांनी बंद कुपन्नलिकेडवरे पाणी मिडतं असल्यामुळे आता जवडपास 200 एकर जमीन मध्ये लावलेले धान पीक हातात येण्याची चिन्हे दिसत आहेत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सदर घटनेचा शेतकर्यांमध्ये आनंद दिसून येत असून निमगाव व विरखल येथील शेतकरी सुरेश शेरकी, ईश्वर गंडाते, लालाजी मुरांडे, काशीनाथ नवघडे, रवि कोरडे, विसवनाथ गेडाम, मनोहर झाडे, लालाजी करकाडे,भोजराज मुरांडे, शंकर करकाडे,यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे यांचे आभार मानलेले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment