Ads

शासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिला अधिकारी यांचा " नवदुर्गा महाराष्ट्राची " म्हणून केला सन्मान ..

चंद्रपुर :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आदरणीय .खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदशनाखाली प्रदेशाध्यक्ष मा. सौ‌.रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या पुढाकाराने आज चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या नऊ महिला अधिकारी यांना" नवदुर्गा महाराष्ट्रlची "सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.यात
१)श्रीमती .विधूत वरखेडकर अप्पर जिल्हाधिकारी, चंद्रपूर
२)श्रीमती .पल्लवी घाटगे
उपजिल्हाधिकारी रो. ह. यो .चंद्रपूर
३)श्रीमती .सुर्यवंशी मॅडम
उपविभागीय अधिकारी बल्लारपूर
४)श्रीमती . प्रीती दुडुलकर अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर
५)श्रीमती.उत्कर्षा पाटील
पुरवठा निरीक्षक चंद्रपूर
६)श्रीमती .सारिका जगताप
तहसीलदार संजय गांधी निराधार योजना चंद्रपूर
७)श्रीमती .ऍड विनाताई बोरकर
चंद्रपूर
८)श्रीमती .गीता उत्तरवार
नायब तहसीलदार चंद्रपूर
९)श्रीमती .शिल्पा नागराडे
यांना सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित
जिल्हाध्यक्षा. सौ बेबीताई उईके माजी .शहराध्यक्ष .ज्योतीताई रंगारी जिल्हाउपाध्यक्ष सौ. रश्मी झोटिंग विधानसभा उपाध्यक्ष पूजा सेरकी सौ सरस्वती गावन्डे उपस्थित होत्या.Nine women officers who have done remarkable work in government and social sector were honored as "Navdurga of Maharashtra"
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment