Constitution Day celebrated at Matoshri Nilimatai Shinde Women's College of Arts, Commerce and Science. |
चीचोर्डी भद्रावती: मातोश्री निलीमाताई शिंदे कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालययातील दिनांक: २६ नोव्हेंबर २०२१. ला भद्रावती शिक्षण संस्था व महाविद्यालयाचे मा. सचिव डॉ. कार्तिक नि. शिंदे सरांच्या मार्गदर्शनात संविधान दिनानिमित्य भारतीय संविधानाच्या प्रस्तावनाचे वाचन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित महिला महाविद्यालाचे प्र. प्राचार्य डॉ. रमेश नगराळे यांनी प्रस्तवनाचे वाचन केले. तसेच २६/११ ला मुंबई मध्ये दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी या सर्व देशसेवकास २ मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे सर व डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्ययाचे प्राचार्य डॉ. प्रशांत पाठक सर यांची उपस्थीती लाभली होती. B.A, B.com भाग १, २,३चे विद्यार्थीनि उपस्थिती होत्या. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी स. प्राध्यापिका अर्चना पिंगे श्वेता मानापुरे, वर्षा साबळे, प्रा. राजेंद्र साबळे सर, प्रा. राहुल भगत सर, श्री शुभम सोयाम, कु. मयुरी खापणे. इत्यादींनी योगदान दिले.
0 comments:
Post a Comment