वरोरा प्रतिनिधि :- जीवनदान व रक्तदान हेच श्रेष्ठदान असे मानल्या जाते. परंतु असे असतानाही विविध रुग्णालयात रक्तसाठा उपलब्ध नसल्याचे किवा साठा कमी पडत असल्याचे चित्र दिसून येते या अनुशंघाने तरुण पिढीला याचे महत्व कळावे व ते रुजवावे व त्यांना रक्तदान करण्याकरिता प्रेरित करावे या उद्देशाने भाजपा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नगराध्यक्ष-श्री.अहेतेश अली यांच्या नेत्रुत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी शाशकीय विद्यालय रक्त पेटी नागपूर. यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या
या शिबिरात 102 रक्तदात्यांची व त्यातल्या त्यात बहुसंख्य युवकांनी रक्तदान केले.या प्रसंगी जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, तालुका अध्यक्ष श्री डॉक्टर भगवान गायकवाड, शहर अध्यक्ष श्री सुरेश महाजन, आशिष ठाकरे, अंकुश आगलावे केंद्रीय मानव अधिकार विदर्भ प्रदेश अध्यक्ष नवी दिल्ली, सौ. रोहिणीताई देवतळे भाजपा महिला आघाडी जिल्हा सचिव, खुशालजी सोमलकर पंचायत समिती सदस्य, सायरा शेख महिला आघाडी भाजपा जिल्हा महामंत्री, सौ. वंदना दाते पंचायत समिती सदस्य, श्री. देविदास ताजने, मधुकरजी ठाकरे, विलास गयनेवार, जगदीश तोटावार, विनोद लोहकरे, विलास दारापुरकर, दिलीप घोरपडे, विजय मोकाशी, विठ्ठल लेंडे, नामदेव डाहुले, तसेच युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश श्रीरंग, करण देवतळे, संजू राम, आशिष रणदिवे, राहुल बांदुरकर, दादू खंगार, कविश्वर मेश्राम,परसराम मरसकोल्हे,अभिजित गैनेवार, कादर शेख, निशिकांत डफ, अभय मडावी, अजय वाडकर, राहुल आत्राम, अनिकेत नाकाडे, अमित आसेकर, निलेश देवतडे, कुणाल नक्षीने, अमोल शेंडे, बंटी चौधरी, सुरज धात्रक, हे उपस्थित होते. तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कीर्तीताई कातोरे, ज्योतीताई मोहितकर, दाते ताई, सुषमाताई कराड, मत्ते ताई, मोहितकर ताई,समर्थ ताई, व इतर महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री देवराव दादा भोंगळे यांच्या उपस्थितीत केक कापून व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...!
0 comments:
Post a Comment