Ads

रवींद्र गड्डमवार राज्य कार्यकारिणीत .


भद्रावती,दि.६(तालुका प्रतिनिधी):-

येथील नगरपरिषदेचे कर अधीक्षक रवींद्र गड्डमवार यांची महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही नियुक्ती करण्यात आली. ही सर्वसाधारण सभा संतनगरी शेगांव जि.बुलडाणा येथील नगरपरिषदेच्या शामाप्रसाद मुखर्जी भवनात आयोजित करण्यात आली होती.
गड्डमवार यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment