ब्रम्हपुरी :-श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रह्मपुरी आणि विदर्भ तेली समाज महासंघ तालुका ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 व्या जयंती महोत्सवानिमित्त समाजप्रबोधन, स्मरणिका प्रकाशन, गुणगौरव तसेच वधु वर परिचय मेळावा आज दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी विठ्ठल-रुक्मिणी सभागृह आरमोरी रोड ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आला होता*
*या कार्यक्रमाला उपस्थित विशेष सत्कारमूर्ती बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा नाम. विजयभाऊ वडेट्टीवार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश संघटक ओबीसी विभाग मा. श्री धनराजभाऊ मुंगले, या कार्यक्रमाचे उद्घाटक ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. प्रा. रमेशजी पिसे, प्रमुख अतिथी सर्वश्री प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा. डॉ. श्रीरामजी कावळे, शिक्षणमहर्षी भाग्यवानजी खोब्रागडे, गटनेता नगरपरिषद ब्रह्मपुरी मा विलासभाऊ विखार, नगरसेवक प्रा नितीनभाऊ उराडे, प्रा देवेंद्र पिसे, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, माजी उपसभापती नामदेव लांजेवार, गंगाधरभाऊ कुनघाडकर, इंजि. ओमप्रकाश मांडवकर तसेच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते*
0 comments:
Post a Comment