भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३वा पुण्यस्मरण सोहळा भद्रावती तालुक्यातील खोकरी गावात मोठया उत्सहात दी.८ व ९ दि.१० साजरा करण्यात आले ह.भ.प.सौ जयश्रीताई गावतुरे व ह.भ.प.श्री पाडुरंग लांबट माहाराज तसेच श्री दिलीपजी डाखरे ग्रामगिताचार्य ,श्री भाऊरावजी झाडे यांचे ग्रामगितेवर आधारीत समाजप्रबोधन किर्तण वंदणा करण्यात आले
दि १० कार्यक्रमाचा शेवट म्हणुन गावात दिंडी कडण्यात आली नंतर राष्ट्रवादी कॉग्रेस भद्रावती तालुका तर्फे आयोजित पद्मभुषण खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या अवचित्य साधुन महीला तसेच पुरुष लहान चिमुकली जि.प प्राथमिक शाळा लेझिम पथक , आलाबेलगाव,श्रीनगर,चंदनखेडा,सागरा ,खोकरी, गावा गावातुन आलेले भजन मंडळाचे सामाजिव व आध्यात्मीक कार्याचा सन्मान श्री मुनाज शेख ,प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी श्री सुधाकर रोहनकर भद्रावती तालुका अध्यक्ष ,राजेन्द्र ताजने गुरुजी राष्ट्रवादीअंपग सेल जिल्हा अध्यक्ष , श्री बंडुजी वनकर राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजिक न्याय विभाग ,श्री स्वपनिल पानतावने सरपंच खोकरी,श्री शेषराव कुमरे ,श्री पंकज तुळशिराम वांढरे, श्री सुरेन्द्र वांढरे अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळ खोकरी,श्री मारोती वांढरे अध्यक्ष तंटामुक्ती खोकरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ सम्मान चिन्ह रोख देवुन करण्यात आले
राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वसर्वा खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या राजकिय व सामाजिक जिवनावर प्रकाश टाकत महिला धोरण, मंडल आयोग व शेतकरी बांधवासाठी केंद्रात घेतलेले निर्णय यावर तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी उपस्थीत बांधवाना मार्गदर्शन पर संबोधीत केले . यशस्वीते हनुमान वांढरे, शुभम काकडे, उमेश हट्भुजे, कुणाल गारघाटे,वियोग चुनारकर,निखील माथनकर,सुरज कुमरे, गणेश नाकाडे,समिर मडावी कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री दिलीप डाखरे यांनी तर आभार पंकज वाढरे यांनी केले
0 comments:
Post a Comment