Ads

घुग्घूस व ग्रामीण भागातील अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश.

Ghugus and many youths from rural areas joined Shiv Sena
घुग्घुस :-चंद्रपूर येथील जिल्हा संपर्क कार्यालयात चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांच्या नेतृत्वात घुग्घुस व ग्रामीण भागातील अनेक युवकांनी शिवसेना पक्षा मध्ये प्रवेश घेतला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी पक्षात प्रवेश घेणाऱ्या अनेक युवकांच्या गळ्यात शिवसेनेचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले.
हिंदुहृदय सम्राट सरसेनापती मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार धारेवर विश्वास ठेवून व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना पक्षप्रमुख मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून युवासेना तालुकाप्रमुख हेमराज भाऊ बावणे यांच्या नेतृत्वात घुग्घुस व ग्रामीण भागातील अनेक युवकांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश घेतला.
पक्ष प्रवेश घेणाऱ्यात राज सोपर, नागार्जुन नागराळे, प्रणय नांदे, पियुष कांबळे, प्रणय आवारी, शकील सिद्दीकी, साहील आमटे, फरण शेख, तन्मय काळे, रक्षित सुंदरगीरी, तुषार सोमलकर , पीयुष ताजने,पीयुष उपासे, परवेझ शेख, लक्ष्मण सातपुते, क्षितिज निखाडे, सुमित चौहान, प्रज्वल क्षीरसागर, रोनित कुमरे, आकाश माथूलकर साहेब आयान सिद्दीकी, बलराम सरोज, योगेंद्र मुसळे, उदय मोरे, जॉय मिरपगार, अक्षय धांडे, धीरज वासेकर, शुभम पांघते, सुजित बोबडे, पीयुष बाबडे, ओम भगत, आकाश टोंगे, श्रवण बोधे, दर्शन नाडमवार, दर्शक काकडे, सोहेब शेख, आर्यन गोडे, हुसैन सिद्दीकी अश्या अनेक युवकांचा समावेश आहे.
यावेळी मोठया संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment