भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-पोलीस स्टेसन भद्रावती येथे मर्ग क्र. 60/2021 कलम 174 जा. फौ चा रिपोटर नामे रुपेश वासाडे रा. चारगाव यांचे रिपोर्ट वरुन नोंद असुन सदर मर्ग मधील मृतक अनोखळी पुरुष वय अंदाजे 30 वर्ष वर्ण निमगोरा, उंची 5 फुट 4 इंच, बांधा सळपातळ डोक्यावर बारीक काळे केस अंगात निळ्या रंगाची अंडरवियर लक्स विनस्क कंपनिची घातलेली असुन सदरचे प्रेत वर्धा नदीचे पात्रात दगडाला अडकलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत मिळुन आले असुन मृतकची ओळख पटलेली नाही तरी सोबतचे फोटोची पाहणी करुन ओळखीचा मिळुन आल्यास पोलीस स्टेशन भद्रावती येथे सपंर्क करण्यास पोलीसांनी आव्हान केले आहे.
सपंर्क क्र. 07175265093 मोबाईल क्र. 8999984981, 9881962121
0 comments:
Post a Comment