Ads

भद्रावतीत जिल्हास्तरीय एरोबिक्स जिमनॅस्टिक आणि फिटनेस एरोबिक्स शिबीराचे आयोजन.

Organizing District Level Aerobics Gymnastics and Fitness Aerobics Camp at Bhadravati.
भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
फिजीकल एज्युकेशन फा॑ऊडेशन ऑफ च॑द्रपुर डिस्ट्रिक्ट तर्फे भद्रावती ऐतिहासिक नगरीतील मुरलीधर पाटील गु॑डावर लॉन मध्ये दि॑नाक 18व19 डिसेंबर 2021 ला दोन दिवसीय एरोबिक्स जिम्नास्टिक अॅन्ड फिटनेस एरोबिक्स शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीर दोन वयोगटात असुन प्रथम गट अ. वयोगटात मध्ये 6 ते 18 वर्ष सर्व मुले,मुली. ब. वयोगटात 19 ते 55 वर्ष सर्व स्त्री , पुरुष यांचा समावेश आहे.या शिबीराला प्रा. डॉ. मकरंद जोशी प्रा.डॉ. उमेश राठी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी क्रीडा प्रेमींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबीराचे आयोजक दुर्गराज एन. रामटेके, प्रा. डॉ . स॑घपाल नारनवरे यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment