Ads

भद्रावती महिला बुरुड समाज संघटना व श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत गट तर्फे स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम


भद्रावती:- येथील नुकताच दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मकर संक्रांती निमित्य भद्रावती महिला बुरुड समाज संघटना व श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत गट तालुका भद्रावती तर्फे स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम राजू गैनवार माजी नगर सेवक यांच्या निवास स्थान परिसरामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभना केशव गैनवार श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत सचिव हे होत्या.
सर्व प्रथम श्री संत केतेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले
तर प्रमुख पाहुणे म्हणून वंदना राजू गैनवार भद्रावती महिला बुरुड समाज संघटना अध्यक्षा ,शोभना केशव गैनवार ,ज्योती संतोष बोमीडवार श्री संत केतेश्वर स्वामी महिला बचत गट अध्यक्षा वनिता प्रदीप पदमगीरवार, उपाध्यक्षा ,सोनू संतोष पटकोटवार, सहसचिव ,मीना पांडुरंग वासमवार संघटक, कोमल रवींद्र गैनवार कार्याध्यक्ष इत्यादी मंचावर उपस्थित हो त्याया कार्यक्रमात वाण,गिफ्ट वाटप करण्यात येऊन या मध्ये उखाणे ,मनोरंजन व कलात्मक असे विविध उपक्रम राबविण्यात आले डेकोरेशन व रांगोळी सजावट सुशोभित करण्यात आले होते .
या मध्ये कोविडं चे सर्व नियम पालन करण्यात आले मास व सॅनिटायझर ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात शेकडो च्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा सर्वांनी लाभ घेतला
हा कार्यक्रम यशस्वी करने करीता अश्विनी पदमगीरवार , रेखा सत्रमवार ,कविता सुलभे वार, मेघा जवादे चैताली कंदेकटेवार, नंदा सत्रमवार ,शारदा वासम वार, लीना सुलभेवार विमल वासमवार , शोभा बोमीडवार , जयश्री मंथनवार ,सिंधू बोमीडवार विशाखा मंचलवार, राजश्री उरेवार ,ममता मंचलवार ,लीना सुलभेवार ,पूजा सत्रमवार,सोनूसुलभेवार,राणी वासमवार इत्यादींनी अथक परिश्रम घेतले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment