भद्रावती (तालुका प्रतिनिधी) :-दिनांक २३.०१.२०२२ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला मुखबीरकडुन बातमी मिळाली की मुखबीरकडुन खात्रीशीर खबर मिळाली की, काही इसम मौजा चीरादेवी गावालगत झुडपी जंगल परीसरात काही इसम कोंबड्याचे पायाला लोंखडी काती लावुन त्यांचेवर पैशाची बाजी लावुन कोंबडे आपसात लडवुन हारजीत चा जुगाराचा खेळ खेळत आहेत अशा खबरेवरून नमुद पंच व पोस्टॉफ सह छापा टाकुन रेड केला असता एकुण ७ इसम मिळुन आले व त्यांचे ताब्यात कोंबडाबाजाराचे साहीत्य, कोंबडे व वाहने असा एकुण एकुन १,१२,५००/रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून कलम १२ (ब) मजुका अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
तसेच मुखबीरकडुन बातमी मिळाली की मुखबीरकडुन खात्रीशीर खबर मिळाली की, काही इसम मौजा मांगली झुडपी जंगल परीसरात काही इसम कोंबड्याचे पायाला लोंखडी काती लावुन त्यांचेवर पैशाची बाजी लावुन कोंबडे आपसात लडवुन हारजीत चा जुगाराचा खेळ खेळत आहेत अशा खबरेवरून नमुद पंच व पोलीस स्टॉफ सह छापा टाकुन रेड केला असता एकुण ३ इसम मिळुन आले व त्यांचे ताब्यात कोंबडाबाजाराचे साहीत्य, कोंबडे व वाहने असा एकुण एकुन ४९,३०० / रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून कलम १२ (ब) मजुका अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. अशा दोन्ही कार्यवाहीमध्ये एकुण १६१,८०० रू चा माल मुद्देमाल मिळुन आला.
सदरची कार्यवाही मा. अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सा., उप वि. पोलीस अधिकारी सांगळे सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. गोपाल भारती, पोउपनि गजानन तेलरांधे, पोशि शंशांक बदामवार, जगदीश झाडे, निलेश ढेंगे, अजय झाडे, रोहीत चिटगीरे, विश्वनाथ चुदरी, यांनी केली.
0 comments:
Post a Comment