शहरातील चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेत कोविड लसीकरण शिबिर...... नागरिकांनी घेतला लाभ
भद्रावती तालुका प्रतिनिधी :- शहरातील गवराळा येथील चुटकी बहू विकास संस्थेत दि.5 जाने रोज बुधवारला कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणुसमारे, बापूराव बावणे, शकुर भाई, छोटू शेख, संदेश गेडाम सोमेश्वर गोवारदिपेआदीउपस्थित होते. या.... शिबिरात... कोविड लसीकरण करून घेतले. लसीकरयाकरिता डॉ. कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली कु. उर्मिला वानखेडे, विशाल गुरनुले यांनी सहकार्य केले. या शिबिराला गवराळा प्रभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिबिराला यशस्वी करण्यासाठी महेंद्र ढेंगळे रवी ढेंगळे, शंकर डोंगे, मुस्कान पठाण, रोशनी गज्जेलवार पूनम दुरुटकरआदींनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment