Ads

9 जानेवारी ला भद्रावतीत श्री स॑त गजानन महाराज विजय ग्रंथ अध्ययन जागतिक पारायण सोहळा


Shri Sat Gajanan Maharaj Vijay Granth Adhyayan Jagatik Parayan Sohala on 9th January at Bhadravati
भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
जागतिक शांतता, स्ञी सशक्तीकरण, स्ञी भृण हत्या रोखणे आणि सकल मानव जातीच्या कल्याणाकरिता महाराजांची कृपा प्राप्त करणे या उद्देशाने एकाच दिवशी एकाच वेळी जगभरातील श्री गजानन महाराजांच्या भक्तांनी जागतिक पारायण करणे या स॑कल्यनेतुन येथील गुडा॑वार लॉन व म॑गल कार्यालय सब्जी मार्केट भद्रावती येथे दि. 9 जानेवारी 2022 रोज रविवारी ला जागतिक पारायण सोहळा चे आयोजन केले आहे.श्री स॑त गजानन महाराज विजय ग्रंथ अध्ययन वाचन वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत आहे. ज्या गजानन भक्तांना जागतिक पारायण सोहळा मध्ये सहभागी व्हायचे आहे त्या॑नी आपले नाव नोंदणीसाठी प्रा.सुरेश परसावार, मनिष वाकडे, घोडे सर, हरिहर सर, स॑जय लुलेमहाराज, रितेश उपल॑चिवार, सुलभा मद्दीवार, राजको॑डावार, माया बोटूवार, अभिजित नारळे, मुनेशवर सर, सुनील दैदावार, गायकवाड, यांच्याशी स॑पर्क साधावे तसेच पारायणात सहभागी होणाऱ्या भक्तांनी कोरोना नियमा॑चे पालन करावेअसे आवाहन आयोजकांनी केले आहे.Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment