Ads

महाराष्ट्र पुन्हा एकदा लोकडाऊन कडे वाटचाल परंतु चंद्रपूर जिल्हात आरोग्य विभाग सुस्त


बल्लारपूर (अक्षय भोयर ):-
रोज महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येताय राज्याचे आरोग्य सचिव यांनी सुद्धा संपूर्ण राज्यात दोन आठवळ्यात रुग्ण संख्या वाढणार आहे असे सांगून सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून निष्काळजीपणा दिसून येताय
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असतांना सुध्दा चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातर्फे काही उपयोजना करण्यात आलेली नाही कोरोना रूग्णांनकरिता वॉर्डची सुविधा नाही परिचारिकांचा कमतरता अभावी रुग्णांची आरोग्य सेवेमध्ये त्रास सहन करावा लागत आहे आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हात कोरोनाचा उद्रेक होण्याची वाट पाहत आहे का , त्यांच्या या कामाचा निष्काळजीपणामुळे असा सवाल सर्व सामान्य जनतेला प्रश्न उद्धभवत आहेMaharashtra is once again heading towards Lokdown but the health department in Chandrapur district is sluggishchandrapur

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment