Ads

शिवजन्मोत्सव सोहळा 2022 थाटात संपन्न.

चंद्रपुर:- छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस द्वारा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा घुग्घुस थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ला घुग्घुस पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.बबन पुसाटे साहेब यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर युगप्रवर्तक ढोल ताशा पथकच्या गजरात मानवंदना करण्यात आली व परिसरातील सर्व ग्रा.पं. सरपंच व घुग्घुस येथील सर्व राजकीय,सामाजिक नेत्याचा व पत्रकार बंधूचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.किशोरभाऊ जोरगेवार,भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवराव जी भोंगळे,भा.ज.यु.मो चे प्रदेश उपाध्यक्ष मा.विवेकजी बोढे,मा.विनोद चौधरी,माजी महिला व बालकल्याण सभापती जि.प.चंद्रपूर .मा.सौ.नितुताई चौधरी,माजी उपसभापती.निरीक्षण तांड्रा,किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा.रोशन जी पचारे,काँग्रेस अनुसूचितजाती जिल्हाध्यक्ष मा.पवनजी आगदारी,महिला काँग्रेस शहराध्यक्ष मा.सौ.विजयाताई बंडेवार,शिवसेना उपतालुका प्रमुख मा.गणेशजी शेंडे,आप चे शहराध्यक्ष मा.अमितजी बोरकर,AIMIM चे शहराध्यक्ष मा.साजिदजी सिद्धीकि,brsp चे जिल्हामहासचिव मा.सुरेशजी पाईकराव,गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर मालेकर,तेली समाजाचे सोनल भरडकर व गावातील खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.या शिवजन्मोत्सव सोहळाला घुग्घुस पोलीस प्रशासना तर्फे सहकार्य करण्यात आले त्याबद्दल संस्थे तर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस चे
अध्यक्ष इमरान खान,उपाध्यक्ष प्रीतम भोंगळे,सचिव स्वप्नील वाढई,सहसचिव सूचित सोदारि,सल्लागार अधीवक्ता राम मेंढे,कोषाध्यक्ष पंकज धोटे,सदस्य नागेश तुरानकर,पराग आकुलवार,मंगेश हिरादेवे,मोहन जगताप,महेश कैथाल,मयूर कलवल,आकाश चिलका,आशिक शेख,महेश हंसकर,अमन लिपटे,निलेश भोंगळे,निखिल गुरनुले,विवेक ढेमरे व महिला सौ.उज्वला उईके,उषा आगदारि,गीता बोबडे,जनाबाई निमकर,माया मांडवकर,वैशाली देवतळे,सविता गोहणे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment