भद्रावती (तालुका प्रतिनिधी) :-दिनांक 09/02/2022 रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी सवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर साहेब कार्यालयीन कामकाज निर्मिता राजीपेठ रेल्वे अडरपास या ठिकाणी स्थळ निरिक्षणा करिता गेले असता काही महिलांनी अंगावर व चेहन्यावर शाई फेकली या घटनेचा भद्रावती नगर परिषद मगील अधिकारी व सर्व कर्मचारी निषेध करीत असून आज दिनांक 10/02/2022 ला अधिकारी व सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलन केले तसेच निषेध करण्यात आले मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर व अन्य कर्मचारी वर्ग उपष्टित होते .अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी सवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर साहेब यांच्यावर झालेला हल्याचा गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी निवेदना द्वार केली.
Home
chandrapur
अमरावती महानगरपालिका आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाही फेकल्याच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment