Ads

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी:-ब्रह्मपुरी तालुक्यातील या युवकाला बोंडेगाव येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली . यामध्ये रामा दोनाडकर(22)रा मागली याला गंभीर दुखापत झाली . त्यामुळे त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . त्यानंतर जखमीची गंभीर प्रकृती बघता त्याला स्थानिक आस्था हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते . तरीही जखमीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारार्थ नागपुरात भरती केले असता आज उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे.त्याच्या मुत्युने कुटुंबातील दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment