आष्टा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
भद्रावती:- आष्टा येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा आष्टा च्या वतीने 19फरवरी 2022 ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाचे उद्घाटन आष्टा ग्राम पंचायत चे सरपंच चांगदेव भाऊ रोडे तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते संघटनेचे पदाधिकारी हरिष कारमेगे ,पंकज भरडे, गजानन कारमेगे , चेतन कारमेंगे,राहुल ननावारे दिनेश भरडे,तसेच गावकरी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment