Ads

राहुल बिसेन यांच्या नेतृत्वाखाली मोफत ई-श्रमिक कार्ड शिबीर घेण्यात आले


Free e-Shramik Card Camp was conducted under the leadership of Rahul Bisen
चंद्रपुर :-भारतीय जनता पार्टी हा सदैव गरीब, गोरगरिबांसाठी काम करणारा पक्ष आहे, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक योजना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचते! गेल्या चार रविवारपासून प्रत्येक प्रभागात मोफत ई-श्रमिक मोफत कार्ड शिबिर भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा सचिव राहुल बिसेन यांच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या प्रत्येक रविवार प्रमाणे या रविवारी समतानगर प्रभाग क्रमांक 1 शिव मंदिराजवळ मोफत शिबिराचे आयोजन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. होम हंसराजजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगले, बीजेवायएम जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व भाजपा उपाध्यक्ष रामपाल सिंग व जिल्हा प सदस्य वनिता आसुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राहुल बिसेन यांच्या नेतृत्वाखाली मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर घेण्यात आले यामध्ये 146 मजुरांनी सहभाग घेतला या शिबिरात 68 जण पात्र असावेत या शिबिरात भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्या गीताबाई नन्नवरे, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव जी आसुटकर, भाजपा कार्यकर्ते रमेश बिस्वास, श्रीनिवास, मदन, मा. चिवंडे, राज भडकले इ. तसेच शेखर वानखेडे, उत्तम पासवान, दिलीप चौरे, प्रेम सूर्यवंशी यांचे शिबीर यशस्वी करण्यात मोलाचे योगदान होते!
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment