Ads

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपुर :- सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भद्रावती तालुक्यात घडली आहे. तसमिया उर्फ झिनत असे मृतक महीलेचे नाव आहे.Police have registered a case against husband, mother-in-law and father-in-law पती, सासू, सासरे यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.A married woman committed suicide by hanging herself after being harassed by her father-in-law
पोलीस सूत्रांनुसार, शेख अहमद शेख बब्बू शेख (48) रा. आसोले ले- ऊट आर्वी जि. वर्धा यांची मोठी मुलगी तसमिया उर्फ झिन त (22) हिचा विवाह मोहम्मद आमीर आदिल शेख रा. शिवाजी वार्ड भद्रावती जि, चंद्रपूर याच्याशी 2020 मध्ये झाला होता. काही दिवस सुखाचे गेले.

मात्र काही दिवस जाताच सासू, सासरे क्षुल्लक कारणावरून सतत तसमियाशी भांडण करत होते. त्यामुळे पती मोहम्मद आमीर हा तसमियाला मारहाण करायचा. तसमियाचा हा छळ सातत्याने सुरू होता. असा तिच्या वडिलांनी आरोप केला आहे. या कारणामुळे तिच्या आई वडिलांनी तिला आपल्या घरी सुद्धा आणले होते. परंतु काही दिवसांनी तिची समजूत घालून तिला सासरी पाठविले.

दि 30 मार्च रोजी दुपारच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु माझ्या मुलीची सासरच्या लोकांनीच हत्या केली असा आरोप मृतक तसमिया हिच्या वडिलांनी केला असून तिला दीड वर्षाचा मुलगा one half year old child आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment