Ads

वरोरा येथील येन्सा गावातील निराधार सविता नांनावरे ला राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे आर्थिक मदत

चंद्रपुर :- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने वरोरा तालुक्यातील येन्सा गावातील सविता नांनावरे ला
राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे आर्थिक मदत गावातील सविता ननावरे या महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले. तिला दोन लहान मुले आहेत. त्या महिलेची घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पुढाकार घेवुन आधार नसलेल्या महिलेची भेट घेऊन तिच्या दुःखात सामील होऊन आपण समाजाच्या देणेकरी या भावनेने सविता ताई ननावरे ला 10.000 हजार रुपयाची आर्थिक मदत केली तसेच त्यांना निराधार ,राशन कार्ड , राष्ट्रीय कुटुंब आथिर्क सायह्यता योजना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी प्रयेतन करु व त्या महिलेला राशन कार्ड तयार होई पर्यंत तिला धान्य देवू असा आधार दिला यावेळी उपस्थित माजी . विधानसभेच उपाध्यक्ष मोरेश्वरजी टेमुडे जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे माणिक लोणकर विधान सभा अध्यक्ष जयता टेमुर्दे महीला तालुका अध्यक्ष सुशिला तेलमोरे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ढेगडे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा सवसाकडे शहराध्यक्ष सुनीता राऊत कार्याध्यक्ष मोनाली काकडे सरपंच रवींद्र भोयर अर्चना वाटकर बंडु खारकर व महिला उपस्थित होत्या
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment