गोंडपीपरी :-पत्रकार लोकशाही चा चौथा स्तंभ आहे, त्यात ग्रामीण भागातील पत्रकार हे सरकार, प्रशासन व जनेचा दूवा असतो. तोहोगाव येतील अभ्यासू, निर्भिड व सदैव जनतेच्या प्रश्नमाला वाचा फोडनारे दै लोकमत चे पत्रकार श्री बाबुरावजी बोंडे यांची गोंडपिपरी तालुका पत्रकार संघच्या तालुका उपाध्यक्ष पदि निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा तोहोगाव कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आशिष मोरे, बंडू दुर्गे, अतूल बूक्कावार, योगेश खामनकर, सौरव मोरे, संदीप बूक्कावार, रमेश राऊत, अभीनव उत्तरवार, प्रतिक कासनगोट्टूवार, सूरज बोंडे, हेमंत पिंपडशेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते
भाजपा यूवा मोर्चा चे महामंत्री अजय जिरकुंटवार यांनी समोर सूद्धा जनतेचे प्रश्नाला वाचा फोडाल अशी आशा व्यक्त केली ,बाबुरावजी बोंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
0 comments:
Post a Comment