सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात राहणाऱ्या पेंदाम यांच्या घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या वयोवृद्ध महिले वर हल्ला केला. त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना 28 एप्रिल गुरूवार ला रात्रौ १ वाजता च्या सुमारास उघडकीस आली.
मृतक महिले चे नाव सायत्राबाई परसराम पेंदाम वय 89 रा. चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून सदर
महिला घरात झोपली असता रात्री साडेबारा वाजता एका पट्टेदार वाघाने घरात घुसून त्या महिलेला ठार केले. Tiger broke in to house& killed women
ही माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे, ऐएसआय गेडाम, पो.ह. वा गेडेकर, राहुल रहाटे घटनास्थळी दाखल झाले. Human-wildlife conflict घटनेचा पंचनामा करीत पुढील तपास करीत आहेत.
0 comments:
Post a Comment