चंद्रपुर :-या आठवड्यात शालेय शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होत असून गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मोफत नोटबुक वितरण करण्यात आले. जटपुरा प्रभाग येथे लोकनेते, विकासपुरुष, लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार मा. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वाटप माजी झोन सभापती, माजी नगरसेविका सौ. छबुताई मनोज वैरागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
                                        Home
                                      
chandrapur
माजी झोन सभापती छबूताई वैरागडे यांच्या हस्ते जटपुरा प्रभाग येथे गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण 
Subscribe to:
Post Comments
                            (
                            Atom
                            )
                          

0 comments:
Post a Comment