पैंथर आर्मी (स्वराज्य संविधान रक्षक सेना) चा पुरपिडितांना मदतीचा हात
चंद्रपुर :-चंद्रपुरात अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करीत असलेल्या नागरिकांना चंद्रपूर पैंथर आर्मी (स्वराज्य संविधान रक्षक सेना) तर्फे निरंतर मदत पुरवण्यात येत आहे, आज सकाळी पूर परिस्थितीचे निरीक्षण करण्यात आले तसेच सरदार पटेल प्राथमिक शाळा रामनगर येथे भेट देऊन त्यांना आवश्यक खाद्य पदार्थ पुरवण्यात आले व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी राकेश काळे (जिल्हा अध्यक्ष), मीनाक्षीताई बनाईत (महिला आघाडी जिल्हाध्यक्ष) ,सुवर्णा रत्ने, अश्विन पेटकर, वसीम खान, प्रवेश रामटेके, राहुल पतरंगे,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
0 comments:
Post a Comment