Ads

अंधाराच्या फायदा घेत त्याने महिलेवर केला अतिप्रसंग

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- पिडीता ही विवाहित असून तिच्या सासरा व आरोपीच्या वडील यांच्यामध्ये घराकडे जाण्याच्या रस्त्यावरून वाद असून तो सदर जागेबाबत कोर्ट केस चालू आहे सदर केस ची माहिती देण्याकरता आरोपी पीडित महिलेला भेटला कोर्टामध्ये केस चालू आहे त्याबद्दल मला बोलायचे आहे .
मी माझ्या नवीन घराकडे जात आहे .तेथे पीडित महिला 2/7/2022 ला शनिवारी रात्रौ ११ वाजता च्या दरम्यान त्याला भेटायला गेले असता विचारले की कशाबद्दल बोलायचे आहे सांगा असे पीडिततेने म्हटल्यावर त्यावर आरोपीने अंधाराच्या फायदा घेत तीला जवळ बोलावले व अतिप्रसंग केला यावरून पिडीतेने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे 3/7/2022 रविवारी रिपोर्ट दिले त्यावरून पोलिसांनी अप. क्रमांक 182/2022 नोंद करीत कलम 376 (१)(ए) 376(२)(f ) 354(१)(ए) 323 भारतीय दंड विधाना प्रमाणे गुन्हा नोंद केला असून आरोपीला तात्काळ अटक केले व आरोपी ची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. याचा पुढील तपास पीएसआय ठाकरे हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment