त्या अनुषंगाने तपास करण्यात आला. आरोपी नामे. समीर मोहमद गुलजार शेख रा. जलनगर चंद्रपूर याला सदर गून्हात अटक करून त्याचे कडून गुन्ह्यात चोरीस stealing गेलेला हौसिंग लीप्टर टायर, व पीक अप वाहन असा एकूण ५, ५०,०००/- रू चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. आरोपी २ दिवस PCR वर असून इतर आरोपी गुन्ह्यात अटक करणे बाकी आहे. सदर ची कारवाई पो. नि. पुसाटे यांचे मार्गदर्शनात psi आमटे, psi डोंगरे, psi इमुळवर, पोहवा अवधेश ठाकूर, NPC प्रकाश करमे, पोहव भूजाडे, NPC महेश कुंभारे, NPC धकाते, PC रंजीत भुरसे, PC नितिन, PC सचिन, PC रवी, PC विजय धपकस यांनी केली.
घुग्घूस पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस मुद्देमाल सहित केली अटक
घुग्घूस :-पोलिस स्टेशन घुग्घुस मध्ये अपराध क्र. कलम ३७९ भारतीय दंड विधान हा गुन्हा दि.१३/८/२०२२ रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध नोंद झाला होता. सदर गुन्ह्यात DB पथकद्वारे आरोपीची शोध मोहीम चालू असताना गोपनीय माहिती मिळाली की चंद्रपूर येथील आरोपी गुन्ह्यात सहभागी आहे.

0 comments:
Post a Comment