Ads

16 व 17 सेप्टेंबर 2022 ला जिल्हस्तरिय जिम्नास्टिक कैम्प चे आयोजन.

भद्रावती :-दिनांक 16 व 17 सेप्टेंबर 2022 जिल्हा क्रीडा स्टेडियम , चंद्रपुर येथे सकाळी 09 ते सायंकाल 05 वाजेपर्यंत जिल्हास्तरीय जिम्नास्टिक ट्रेनिंग कैम्प आणि सर्टिफाइड कोच व रेफरी / जज कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे. Organization of District Level Gymnastics Camp on 16th and 17th September 2022.
या शिबिराला महाराष्ट्र जिम्नास्टिक चे प्रमुख आधारस्तंभ , मागील 45 वर्षापासून जिम्नास्टिक या क्रीड़ा प्रकाराला सर्व शहर व ग्रामीण भागात विकास करण्यात अहोरात्र झटनारे ज्येष्ठ विशेषज्ञ मार्गदर्शक *आदरणीय मास्टर गुरु श्री महेंद्र जी चेम्बूरकर सर,( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष - MAGA ) शिवछत्रपती राज्य क्रीड़ा पुरस्कार संम्मानीत , चेंबूर ,* मुंबई यांना निमंत्रित करण्यात आले आहे ,

*क्रीड़ा व युवक सेवा संचनालाय भारत सरकार , खेलो इंडिया , स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व असोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटीज* द्वारा मान्यता प्राप्त- जिम्नास्टिक क्रीड़ा प्रकारच्या चंद्रपुर जिल्ह्यात सर्वत्र विकास व प्रसार कार्य करण्याच्या उददेशाने या कैम्प चे आयोजन महाराष्ट्र अमेचुर जिमनास्टिक असोसिएशन शी संलग्न चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर जिम्नास्टिक असोसिएशन द्वारा व जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय चंद्रपुर द्वारा करण्यात आले आहे.

तेव्हा सर्वां शाळा , महाविद्यालय , शारीरिक शिक्षक यांनी या कैम्प करीता आपल्या स्टूडेंट्स मुला मुलींचा चा संघ सहभागी करावे .

सर्वांना विनंती आहे की दिनांक 12 सेप्टेंबर 2022 पर्यंत आपल्या संघाची संख्या व यादि *मोबाइल 9067758618 यावर पाठवावी.
असे आयोजन समितीचे अध्यक्ष आशुतोष गयनेवार,चेयरमैन नीलेश गुंडावर,उपाध्यक्ष ऍड राजरत्न पथाडे,उपाध्यक्ष वाल्मीक खोब्रागडे
उपाध्यक्ष प्रा दुष्यंत नगराले,संस्थापक व सेक्रेटरी दुर्गराज एन रामटेके यांनी केली.

अधिक सविस्तर माहीती करीता खालील मोबाइल नं वर.संपर्क करण्याचे - 9067758618 ,9763622708,9422838280
आयोजन सदस्य सौ अल्का मोटघरे मैडम, प्रो. संगीता बाम्बोडे मैडम , निकीता ढोरके मैडम , बंडू रामटेके सर , बंडू कर्मनकर सर, विजय मराठे सर , राजु साखरकर सर, अरविंद बनकर सर,प्रो जी एम एस अली सर , प्रो डॉ विजय सोमकुंवर सर , प्रो डॉ संघपाल नारंनवारे सर, प्रो तानाजी बायस्कर सर , के सत्यम सर ,पलक शर्मा,आँचल हिवरकर आणि जिम्नास्टिक परिवार चंद्रपुर जिल्हा शाखा यांनी आव्हान केले आहे

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment