चंद्रपुर :-चंद्रपूर महानगर पालिका, महाराष्ट्र वीज वितरण मंडळ आणि सार्वजानिक बांधकाम यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गेले ३ महिने रामनगर पोलिस स्टेशन ते MEL स्ट्रीट लाईट बंद असुन या भोंगळ कारभारामुळे मागील दिवसात ३ लोकांचा अपघात होऊन मृत्यू पावलेले आहे आणि अशेच अपघात भविष्यात पण होईल हि बाब लक्षात घेऊन.
A statement by Yuva Sena to the municipal commissioner regarding the immediate start of street lights from Ramnagar police station to MEL
संदीप भाऊ गिऱ्हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात तथा युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, रिझवान पठाण, शहबाज शेख, शिवा वझरकर यांच्या मार्फत चंद्रपूर महानगर पालिका आयुक्तांना निवेदन सादर करून येत्या ७ दिवसात या समस्येचे निराकरण करावे ही विनंती केली.
0 comments:
Post a Comment