Ads

मोहम्मद पैगंबर यांचे जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भद्रावती प्रतिनिधी (जावेद शेख):-
महाराष्ट्र मध्ये दररोज चार ते पाच हजार युनिट रक्ताची गरज भासते ,याकरिता भद्रावती येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जशने ईद-ए-मिलाद कमिटी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सेवा दल मैदान नगरपरिषद च्या बाजूला दिनांक8 ,10 2022 शनिवार सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले.
Organized a grand blood donation camp on the birth anniversary of Prophet Mohammad Celebrating Eide-Milad Bhadravati Committee Activities
जेणेकरून गरजवंत रुग्णांना रक्त उपलब्ध होऊ शकेल रक्तदानाने आपण केवळ एक नवीन आयुष्यात नाहीतर सामाजिक एकोप्याची भावनाही जपतो,
दरवर्षी मानवतेचे उपकारक प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवणी तुम्हा मध्ये सर्वोत्तम व्यक्तित्व आहे तो आहे जो लोकांना फायदा पोहोचविणारा आहे ,ज्यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचविले त्याने सकल मानव जातीचे प्राण वाचविले, गरज व्यक्तीची मदत करणे महापुण्य आहे या कुराण धर्मग्रंथामध्ये व पैगंबराचे शिकवणीला आचरणात आणून जशने ईद-ए मिलादुन्नबी कमिटी भद्रावती तर्फे व तसेच प्रेरणाअंदविद्यालय निंबाळा येथे विद्यार्थ्यांना कपडे व भोजनदान करण्यात येणार आहे ,या कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख व या शिबिरात प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर ,ठाणेदार गोपाल भारती, तहसीलदार अनिकेत सोनवणे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील व तसेच नगरसेवक हाजी जावेद शेख ,जफर अहमद ,हाजी शाहिद अली, हाजी जाकीर शेख, मुनाज शेख, एजाज अली, अयफाज पठाण, परवेज अहमद ,डॉक्टर शकील, रब्बानी शेख ,नाजीम शेख, तौसीफ अहमद, मोनीस शेख ,जुनेद शेख ,फैयाज शेख राहील शेख सिराज शेख, सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज बांधव युवावर्ग उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभागी होऊन जशने ईद-ए-मिलादुन्नबी तर्फे आव्हान करण्यात आले,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment