Ads

सिंदेवाहीची हिना शेख बनली मिस इंडिया दिवा क्वीन २०२२

सिंदेवाही प्रतीनिधी:- एम एस एंटरटेनमेंट द्वारा आयोजित चंदीगड पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत सिंदेवाहीच्या हिना शेख हिने बाजी मारली.
Sindewahi's Hina Shaikh becomes Miss India Diva Queen 2022
मित सिंधु द्वारे 17 सप्टेंबर ला आयोजित मिस इंडिया दिवा क्वीन हि स्पर्धा दोन दिवस चालली.यामध्ये देशभरातुन सुमारे 20 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत सध्या नागपूर येथे राहत असलेल्या सिंदेवाहीच्या हिना शेख हिने मिस इंडिया दिवा क्वीन 2022ही स्पर्धेत विजयी बाजी मारली.
हिना शेख हिने आपल्या यशाचे श्रेय तिचे गुरू इम्रान शेख वन डायरेक्शन अकॅडमी यांना दिले आहे. मिस इंडिया दिवा क्वीन 2022बनलेली हिना शेख हिचे संपूर्ण सिंदेवाही शहरात अभिनंदन केले जात असुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment