Ads

शिवसेना तालुकाप्रमुख नंदूभाऊ पढाल यांना पितृशोक

भद्रावती: येथील नगर पालिकेचे नगरसेवक तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र उर्फ नंदूभाऊ पढाल यांचे वडील महादेव राजेश्वर पढाल रा. झिंगुजी वार्ड यांचे दि.२२ नोव्हेंबरला पहाटे साडे ३ वाजता सेवाग्राम येथील दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले.
मृत्युसमयी ते ८४ वर्षाचे होते.त्यांचे पश्चात पत्नी, ३ मुले,४ मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांचे पार्थिवावर स्थानिक मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.Shiv Sena taluka chief Nandubhau Padhal mourns his father
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment