Ads

पहाटे मॉर्निंग वॉक ला येणाऱ्या जाणाऱ्या शहरातील नागरिकांना झाले दोन अस्वलाचा दर्शन ;

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:- सिंदेवाही शहरातील लोनवाही परिसरात आज मंगळवार दिनांक 15 नोव्हेबर ला सकाळी 6 वाजता दरम्यान लोनवाही विद्युत अंभियता चा कार्यालय जवळच समोरून अस्वल व अस्वलाचा लहान पिल्लू हे कुषि उत्पन्न बाजार समिती चा आतील झाड झुडपामधुन निघुन गेले.
Two bears were seen by the citizens of the city who were going for a morning walk early in the morning;
अशे पहाटे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या- जाणाऱ्यां नागरीकांना दिसले असता लगेचच याची माहिती वनरक्षकाच्या साह्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला दिली असता. सिंदेवाही वनविभागाचे अधिकारी सालकर व हटवार यांनी कशाच्याही विलंब न करता आपल्याकडील पथक आर.आर.यु. हे पथक घटनास्थळी पाठवले व स्वता हजर झाले.असुन या मार्गावर वन विभागाने कॅमेरे सुद्धा लावले आहेत.

सध्या या मार्गावर वन्य प्राण्यांच्या मुक्त संचार दिसून आलेला आहे त्यामुळे शहरातील नागरिकांनी या मार्गाने सध्यातरी पहाटे मार्निंग वाॉकला जाने येणे टाळावे असे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी सांगितलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment