Ads

भद्रावती शिवसेना तालुका प्रमुख पदी नरेश काळे व शहर प्रमुख तथा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी आशिष ठेंगणे यांची नियुक्ती

भद्रावती :बाळासाहेबांची शिवसेना भद्रावती तालुका प्रमुखपदी नरेश काळे व भद्रावती शहर प्रमुख तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी आशिष ठेंगणे यांची नियुक्ती जिल्हाप्रमुख नितीन मते यांचे शिफारसीनुसार करण्यात आली.
Appointment of Bhadravati Shiv Sena Taluka Chief Naresh Kale and City Chief and District Publicity Chief AshishThengane
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष नेते बाळासाहेबांची शिवसेना यांचे आदेशाने व पूर्व विदर्भ नेते किरण पांडव याचे सुचनेनुसार संपर्क प्रमुख बंडू हजारे यांचे मार्गदर्शनात तथा नितीन मत्ते जिल्हाप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे शिफारसीनुसार पूर्व विदर्भ कार्यालय नागपूर येथे नरेश काळे यांची भद्रावती तालूका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलीं तसेच आशिष ठेंगणे भद्रावती शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व किरण पांडव यांचे आदेशावरून नितीन मत्ते यांचे सुचनेनुसार श्री आशिष ठेंगणे यांचे कडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखाची विशेष जबाबदारी देण्यात आली . या वेळी विदर्भ नेते मा किरण पांडव यांनी श्री नरेश काळे व श्री आशिष ठेंगणे यांना पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हाथ बळकट करण्यासाठी तालूका व शहर शिवसेना मय करण्याच्या विशेष सुचना दिल्या, त्यांच्या नियुक्ती पदाधीकारी व शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment