Ads

सुभाष कासनगोट्टूवार यांच्या कार्य बघता त्यांना मनपाचे ब्रँड अंबेसीडर करावे-लक्ष्मणराव गमे गूरुकुंज आश्रम मोझरी

चंद्रपुर :मनपा स्वच्छता लीग अंतर्गत वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळाच्या वतीने मंडळ प्रमुख माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वाखाली १ते ३० नोव्हेंबर पर्यंत स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले,रोज या अभियानात १०० च्या वर स्वच्छता दूतानीं तूकुंम १ प्रभागातील व चौकात स्वच्छता,प्लास्टिक मुक्त,वेस्ट ऑफ बेस्ट, कंपोस्टिंग, अभियान राबविले,शेवटच्या दिवशी तुकुम येथे मातोश्री विद्यालय पासून जनजागृती सह भव्य रॅली काढण्यात आली.
Looking at the work of Subhash Kasangottuwar, he should be made the brand ambassador of the municipality - Laxmanrao Game Gurukunj Ashram Mozri
ज्यात महिला पुरुष व लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले , रॅलीचे रूपांतर शहीद भगत सिंह चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुहिक प्रार्थना मध्ये झालं गुरुदेव सेवा मंडळ राऊत लेआउट यांनी प्रार्थनेची धुण गायली या चौकात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त विपिनजी पालीवाल,डॉ.प्रेरणा कोलते, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ सर्वाधिकारी गुरुकुंज मोझरी लक्ष्मणराव गमे आणि रूप लाल कावळे ,बनराव अनमुलवार, विजय चिताडे, पुरुषोत्तम राऊत,अन्याजी ढवस,वसंतराव धनरे पाटील, धर्माजी खंगार, सौ प्रज्ञाताई बोरगमवर, पुरुषोत्तम सहारे, सौ. मंजुश्री कासंगोटूटवार आदींची उपस्थिती होती, कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक प्रार्थनेने करण्यात आली,यावेळी मनपा आयुक्त यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होत मंडळाने उत्कृष्ट कार्य केल्याचे म्हणाले,तसेच डॉ प्रेरणा कोलते यांनी सुभाष कासनगोट्टूवार आदर्श नगरसेवक म्हणून संबोधित केले.
दरम्यान लहान मुलांच्या चमुनी स्वच्छ्ता जनजागृती नाटिका सादर केली,या वेळी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment