Ads

भद्रावती पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील चोरीच्या 4 मोटारसायकली जप्त करून आरोपींना केली अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधी : crime newsभद्रावती पोलीसांना मुखबीरकडुन मीळालेल्या माहिती वरुण भद्रावती पोलीसांनी विविध गुन्हयातील 4 मोटारसायकल व एमएसईबी च्या पोलचे चोरी गेलेले जरमन चा केबल जप्त करून आरोपी अटक केले.
Bhadravati police seized 4 motorcycles stolen from various crimes and arrested the accused
भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल १) अप क्र. १५/२०२३ कलम ३७९, ३४ भादवी मध्ये आरोपी नामे प्रशोन मलीक, शुभम परचाके दोन्ही रा. फुकट नगर, भद्रावती यांच्या कडून दोन बिना नंबरच्या हीरो होंडा दुचाकी गाड्या जप्त केल्या, २) अप क्र. ६८५ / २२ कलम ३७९ भादवी आरोपी नामे सूरज टेकाम रा. फुकट नगर भद्रावती याच्या कडून एक बिना नंबरची हीरो होंडा स्प्लेंडर प्लस -३) अप क्र.२२/२३ कलम ३७९ भादवी मध्ये आरापी नामे शुभम अलोने रा. सायवण याच्या कडून एमएसईबी च्या पोलवरील चोरी गेलेले ८० किलो जरमन चा केबल जप्त केला. ४) गुन्हयात वापरेली डि.ओ. मोपेड गाडी क. MH-34- BM- 9188 तसेच यवतमाळ जिल्हयातील वणी
पोलीस स्टेशन हददीतून चारी केलेली एक बिना नंबरची हीरो होंडा स्प्लेंडर प्लस जप्त केली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेसी सा., अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम सा. उप वि. पोलीस अधिकारी आयुश नोपानी सा, यांचे मार्गदर्शनात पो. नि. गोपाल भारती, सफौ मनोहर नांदे, पोहवा विजय नागपूरकर, नापोअ अनुप आरटूनकर, पोशि शंशांक बदामवार यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment